-
लोकल ही मुंबईतील लोकांची लाईफलाईन म्हटली जाते. तिचे रुप बदलण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरु झाले आहेत.
-
मध्य रेल्वेवच्या महिलांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
-
मध्य रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये अतिशय आकर्षक अशी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
-
यामध्ये हिरवी झाडे, गवत, फुलपाखरे आदी निसर्ग चित्रे रेखाटलेले असल्याने त्यातून प्रवास केल्यास महिलांचा शीण कुठच्या कुठे पळून जाईल अशी अपेक्षा आहे.
-
त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना काही प्रमाणात का होईना खुश करण्याच्या प्रयत्न यशस्वी ठरेल अशी आशा आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल