-
गोदावरी एक्सप्रेस मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या २२ वर्षांपासून प्रवाशी गणेशाची स्थापना करत आहेत. (सर्व छायाचित्रे – दिपक जोशी, एक्स्प्रेस फोटो)
-
अवघा महाराष्ट्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या भक्तीत दंग झाला आहे. सर्वत्र गणेशोत्सावाची धूम पाहायला मिळत आहे.
-
-
-
-

‘रेड सॉइल स्टोरीज’ युट्यूब चॅनेलच्या शिरीष गवसचा दुःखद मृत्यू; वर्षभरापूर्वीच झाला होता बाबा