-
इंडियन डेंटल असोसिएशनने मुंबईत नुकताच मोठा वर्ल्ड डेंटल शो आयोजित केला होता. त्यामध्ये दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.
-
यामध्ये भारताबरोबरच चीन, जर्मनी, ईस्राइल, मलेशिया, रशिया आणि दक्षिण कोरीया, तैवान, तुर्की, अमेरिका, युनायटेड किंग्डम हे देश सहभागी झाले आहेत.
-
बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध प्रकारचे २५० स्टॉल समाविष्ट करण्यात आले आहेत. यातील मॉडेल्स लक्षवेधक आहेत.
-
येथील दातांची मॉडेल्स आणि त्याबाबतच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आहे.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक