-
मुंबई लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर धावते असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. याच रेल्वेची देखभाल करण्यासाठी मुंबईमध्ये अनेक वर्कशॉप्स आहेत. यापैकी मुंबईतील सर्वात जुने वर्कशॉप म्हणजे लोअर परेलमधील. १८७० साली बांधण्यात आलेले हे वर्कशॉप भारतात बांधण्यात आलेल्या पहिल्या काही वर्कशॉप पैकी एक आहे. १८७० साली मुंबई, बडोदा आणि लोअर परेल स्थानकांमध्ये रेल्वेची वर्कशॉप बांधण्यात आली. त्यानंतर महालक्ष्मी येथे १९१० साली गाड्यांचे वॅगन बनवण्यासाठी नवीन वर्कशॉप सुरु केले. या वर्कशॉपमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या डबब्यांचे, चकांचे तसेच इंजिनसंदर्भातील देखभाल करण्याचे काम होते. या वर्कशॉपमध्ये डब्यांना रंग देण्याचेही काम करण्यात येते. आमचे फोटोग्राफर प्रशांत नाडकर यांनी नुकतीच या वर्कशॉपला भेट देऊन ते आपल्या कॅमेरात कैद केले. चला तर मग पाहुयात नक्की कोणकोणती कामे होतात या वर्कशॉपमध्ये.
-
महिला कर्मचारीही या वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत
-
अगदी अवजड सामान उचलण्यापासून सर्व प्रकारची कामे महिला कर्मचारी करतात
-
ट्रनेच्या डब्ब्यांच्या साफसफाईपासून डागडुजीपर्यंतची कामे येथे होतात
-
तांत्रिक कामेही महिला मोठ्या कौशल्याने करतात
-
महिला कर्मचारी पुरुष कर्मचाऱ्यांचा खांद्याला खांदा लावून वर्कशॉपमध्ये राबतात
-
या वर्कशॉपमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या डबब्यांचे, चकांचे तसेच इंजिनसंदर्भातील देखभाल करण्याचे काम होते.
-
अनेक प्रकराची कामे या वर्कशॉपमध्ये होतात
-
रोज येथे शेकडो रेल्वे कर्मचारी काम करतात
-
या वर्कशॉपमध्ये मोठ्या मोठ्या क्रेन्सही आहेत
-
महिला कर्मचारी सर्व प्रकारची कष्टाची कामे या वर्कशॉपमध्ये करताना दिसतात
-
गाड्यांच्या डब्ब्यांचे अॅक्सेस आणि चाकांसंदर्भातील कामे येथे मोठ्या प्रमाणात होतात
-
डबल डेकर ट्रेनला रंग देताना कर्मचारी
-
गाड्यांची साफसफाई करताना महिला कर्मचारी
-
लोअर परेल वर्कशॉप हे सर्वात जुन्या वर्कशॉप्स पैकी एक आहे
-
रेल्वेच्या डब्ब्यांना रंगकाम करताना कर्मचारी
-
अनेक तांत्रिक पद्धतीची कामेही येथे होतात
-
नवीन रंगातील रेल्वेची पहिली झलक
-
डब्ब्यांची सर्वप्रकारची डागडुजी केली जाते
-
डबल डेकर ट्रेन
-
जुन्या रेल्वे डब्ब्यांना नवीन रंग
-
अनेक कमर्चारी रंगरंगोटीच्या कामात अडकलेली दिसतात
-
पिवळ्या आणि चॉकलेटी रंगात रंगलेल्या ट्रेन
-
काचांची साफसफाई करताना रेल्वे कर्मचारी
-
प्रत्येक डब्बा चकाचक केला जातो
-
ब्यांना रंग देण्याचेही काम येथे करण्यात
-
सध्या नवीन रंगाच्या ट्रेनची जोरदार चर्चा आहे त्याच नवीन ट्रेन्सची ही पहिली झलक
-
साफसाफाई करताना रेल्वे कर्मचारी
-
या रंगरंगोटीमुळे ट्रेन्सला नवीन लूक मिळाला आहे.
-
लवकरच या गाड्या प्रवाशांना घेऊन ट्रॅकवर धावाताना दिसतील.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या