-
ओदिशामध्ये मंगळवारी नियम मोडणाऱ्यांना यमराजाने गदेचा प्रसाद दिला.
-
भुवनेश्वरमधील रस्त्यांवर एक कलाकार यमराजाची वेशभूषा करुन वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करत होता.
-
गुलाबी धोतर, सींग असणारं मुकूट आणि हातात लाल रंगाची गदा अशा अवातारामध्ये हा यमराज वाहतुकीच्या नियमांसंदर्भातील जनजागृती करत रस्त्यावर उभा होता.
-
हेल्मेट न घातलेल्या व्यक्तींना थांबवून त्यांना हेल्मेट न घालण्याचं कारणही यमराजाने विचारलं. तसेच अनेकांना हातातील गदेने प्रसादही दिला.
-
हेल्मेट न घालण्याचे काय परिणाम होऊ शकतात याबद्दलची शिकवणीच अनेकांना या यमराजाने दिली आणि ती ही रस्त्यावरच.

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…