-
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.
-
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले.
-
आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला तांबे यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं. तांबे यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सोशल नेटवर्किंगवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून ते आमदार खासादारांपर्यंत अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय… त्यापैकीच या काही निवडक प्रतिक्रिया…
-
राज्याचे पहिले नागरिक असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन तांबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार
-
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक
-
शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे
-
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे
-
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
-
भाजपा नेते परिणय फुके
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
-
भाजपा नेते संभाजी पाटील निलंगेकर
-
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील
-
केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड
-
भाजपा नेते प्रसाद लाड
-
काँग्रेस नेते आणि आमदार धीरज देशमुख
-
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील
-
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार
-
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे
-
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर
-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले
-
राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे
-
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ
-
भारतीय जनता पार्टीचे विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे-पाटील
-
पुणे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक
-
राष्ट्रवादीचे नेते अनिकेत तटकरे
-
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
-
भाजपा नेते गिरीश बापट
-
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
-
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
-
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे
-
भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले
-
मुंबई काँग्रेसचे नेते भाई जगताप

शनी-शुक्राची युती देणार पदोपदी यश; मीन राशीतील अद्भूत संयोग मिळवून देणार अपार पैसा अन् धनसंपत्तीचे सुख