-
लाइफ ओके वाहिनीने होळी पूर्व सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला)

सेटवर चर्चा करताना अर्जुन कपूर. 
विनोदी कलाकार सिद्धार्थ सागर. 
एली अवरामदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. 
एलीने कार्यक्रमात नृत्यही सादर केले. 
टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या. 
श्रद्धाने काही बॉलीवूड गाण्यांवर नृत्य सादर केले. 
टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोवर. 
अभिनेता आणि ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुशांत सिंगदेखील यावेळी उपस्थित होता.
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”