‘हम गरीब हुए तो क्या हुआ…’ पासून ‘नया है वह’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या संवादांनी गाजलेल्या ‘टीपी’ अर्थात ‘टाईमपास’चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘टाईमपास २’मध्ये नवीन काय असणार? दगडू आणि प्राजक्ता यांची मोठेपणाची लव्हस्टोरी प्रेक्षकांचा किती ‘टाईमपास’ करणार ही उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. १ मे रोजी प्रदर्शित होणा-या ‘टाईमपास २’…