-
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते रविवारी ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. (छायाः पीटीआय)
-
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा एक क्षण.

‘क्वीन’ चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छायाः पीटीआय) 
अभिनेता धनुष याला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छायाः पीटीआय) 
प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या किल्ला चित्रपटातील बालकलाकार पार्थ भालेराव याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. (छायाः पीटीआय) 
हैदर या चित्रपटाच्या संगीतासाठी विशाल भारद्वाज यांना पुरस्कार देण्यात आला. (छायाः पीटीआय) 
विजय कुमार यास सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छायाः पीटीआय) 
हैदर चित्रपटासाठी सुखविंदर सिंग याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छायाः पीटीआय) 
६२व्या राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारे मानकरी- कंगना राणावत, निर्माता विकास बहल आणि अभिनेता धनुष. (छायाः पीटीआय) 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- रमेश (छायाः पीटीआय) 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- विघ्नेश (छायाः पीटीआय) 
भाजप नेता लाल कृष्ण अडवाणी यांच्यासह कॅमे-यास पोज देताना कंगना. (छायाः पीटीआय) 
अर्थमंत्री अरुण जेटली यांचे कुटुंबीय या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. (छायाः पीटीआय) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार पटकाविणारा विजय कुमार याच्यासह पोज देताना कंगना राणावत. (छायाः पीटीआय) 
मेरी कोम करिता सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार उमंग कुमारला देण्यात आला. (छायाः पीटीआय) 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका साईवम (छायाः पीटीआय) 
सुखविंदर सिगं , साईवम, विजय कुमार कॅमे-यास पोज देताना. (छायाः पीटीआय) 
राष्ट्रीय पुरस्कार पटकाविल्यानंतर कंगना ख-या अर्थाने क्वीन ठरली. (छायाः पीटीआय)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य