
वैशाख वणव्याने केवळ मनुष्यच नाही, तर प्राणीही त्रस्त झाले आहेत. ऊन सुसह्य करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील या दुर्मीळ हरणांनी सोमवारी झाडांच्या सावलीत आश्रय घेतला होता. (छायाः वसंत प्रभू) 
चायना थ्रो द लूकिंग ग्लास कार्यक्रमाला रिहानाने आपल्या लांबलचक ड्रेसमुळे सर्वांचेच लक्ष्य वेधले. (छायाः रॉयटर्स) 
काठमांडू येथील मंदिरात सोमवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. (छायाः पीटीआय) -
चंद्राच्या अगदी जवळून जाताना टिपलेले विमानाचे छायाचित्र. महाकाय चंद्रासमोर विमान जणू मुंगीप्रमाणे दिसत आहे. (छायाः एपी)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य