-
मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवारी गोमांसावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चाला निदर्शकांपेक्षा पोलीसांचीच संख्या जास्त होती. ( छाया- अमित चक्रवर्ती)

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर मंगळवारी त्याने मुंबईचाही मुक्काम गाठला. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी आल्या. (छाया- प्रदीप दास)
“आम्ही दोन दिवस तिथे…”, सलमान खानच्या फार्महाऊसवर राहिलेल्या अभिनेत्रीचं वक्तव्य