-
चीनच्या तीन दिवसीय दौऱ्यानंतर मंगोलियाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढत मॉरिन खूर (याला घोडय़ाच्या डोक्याच्या आकारासारखे फिडल असेही म्हणतात) हे मंगोलियाचे पारंपरिक वाद्य वाजवले. मंगोलियाचे अध्यक्ष साखियाजिन एल्बेगदोर्ज (उजवीकडे) मोदींना कौतुकाने न्याहाळताना. . (छाया: पीटीआय)
-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशभर गाजलेल्या आंदोलनाची साक्षीदार ठरलेल्या स्कॉर्पिओ या गाडीचा रविवारी सकाळी ९ लाख ११ हजार रुपयांना लिलाव करण्यात आला. श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील हजारे यांचेच कार्यकर्ते प्रवीण उर्फ अतुल लक्ष्मण लोखंडे यांनी ही गाडी खरेदी केली. (छाया: पीटीआय)
-
इंडिआनापोलीस 500 ऑटो रेसपुर्वी सरावा दरम्यान स्पर्धक इद कारपेंटर याची रेसिंग कार भिंतीवर धडकून अपघातग्रस्त झाली. (छाया: पीटीआय)
-
वटपौर्णिमाच्या निमित्ताने भोपळमध्ये रविवारी या महिलेने वडाच्या झाडाची पारंपारीक पध्दतीने पुजा केली. (छाया: पीटीआय)
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…