-
कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बुधवारी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रूपाने मुर्तिमंत सौदर्यं अवतरले होते. (छाया-एपी)
-
मुलीच्या जन्मानंतर बराच काळ चंदेरी दुनियेपासून दूर राहिलेल्या ऐर्श्वयाने कान्सच्या रेड कार्पेटवर झोकात पुनरागमन केले. (छाया- एपी)
-
कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बुधवारी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रूपाने मुर्तिमंत सौदर्यं अवतरले होते. (छाया-एपी)
-
लॉरिएल पॅरिसची ब्रँड अम्बेसेडर म्हणून ऐश्वर्याने कान्स महोत्सवाला उपस्थिती लावली आहे. (छाया-एपी)
-
कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बुधवारी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रूपाने मुर्तिमंत सौदर्यं अवतरले होते. (छाया-एपी)
-
ऐश्वर्या राय आणि इवा लाँगोरिआ. (छाया- इन्स्ट्राग्राम)
-
रेड कार्पेटवर ऐश्वर्याची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली. (छाया- एपी)
-
कान्स महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बुधवारी बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रूपाने मुर्तिमंत सौदर्यं अवतरले होते. (छाया-एपी)
-

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश