-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ३५ खणखणीत षटकार ठोकले आहेत.
-
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील किरॉन पोलार्ड याने आतापर्यंत २५ षटकार लगावले आहेत.
-
चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ब्रेण्डन मॅक्क्युलमने २३ षटकार ठोकले.
-
बंगळुरू संघाच्या एबी डीव्हिलियर्स २२ षटकारांसह सध्या टॉप १० षटकार ठोकणाऱया खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार आणि युवा क्रिकेटपटू विराट कोहलीने २२ षटकार ठोकले.
-
सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या मोसमात २१ षटकार लगावले.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवर श्रेयस अय्यरने २१ खणखणीत षटकार ठोकले.
-
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या डेव्हिड मिलर देखील २१ षटकारांसह यादीत आठव्या स्थानावर आहे.
-
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघनायक जे पी ड्युमिनीने २० षटकार लगावले आहेत.
-
मुंबई इंडियन्सचा संघनायक रोहित शर्माने आयपीएळच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत १९ षटकार लगावले आहेत.
डोळे बघून कळेल किडनी खराब आहे की चांगली! ‘ही’ ५ लक्षणे दिसली तर चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर जीवाचा धोका…