
मुंब्र्याजवळ अमोनिया गॅसचा टँकर उलटला होता. (छायाः दीपक जोशी) 
कोल्हापूर येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सत्कार करण्यात आला. (छायाः पीटीआय) 
गुरगाव येथे पारा चढल्याने रविवारी नागरिकांना कापडाचा आधार घ्यावा लागला. (छायाः पीटीआय) -
दिवसेंदिवस उन्हाचा पार वाढत असल्यामुळे उन्हावर मात करून सुटीचा आनंद लुटण्याकरिता नागरिकांनी आता रेसॉर्ट आणि समुद्राच्या ठिकाणी धाव घेतली आहे. (छायाः पीटीआय)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”