
नवी मुंबईत खारघर येथील धामोले गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांना खारघर येथील ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल पार्कमधून दररोज पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात पाटपीट करावी लागत आहे. (छायाः नरेंद्र वास्कर) 
जागतिक तापमानवाढवर वाळूशिल्पकार सूदर्शन पटनायक यांनी साकारलेले वाळूशिल्प. (छायाः पीटीआय) 
मथुरा येथील नरेंद्र मोदी यांच्या जन कल्याण रॅलीला सहभागी झालेला एक समर्थक. (छायाः पीटीआय) 
उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढतच जात असल्याचे सध्या चित्र आहे. या उन्हावर मात करण्यासाठी आणि पोहण्याचा स्वच्छंद आनंद घेण्यासाठी बाणगंगा नदीत उडी मारताना तरुण. (छायाः गणेश शिर्सेकर) -
भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शवत ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला. (छाया- दीपक जोशी)
-
उन्हाची काहीली वाढल्याने पाण्याच्या प्रवाहापाशी निवांत बसलेला वाघ. (छाया- दिलीप कागडा)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”