-
मोदी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन. (छाया- गणेश शिर्सेकर)
-
उन्हाची काहीली सुरू असूनही त्यावर मात करत विविध रंग आणि आकारांच्या टोप्या घालून मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फेरफटका मारण्यासाठी आलेले कुटुंब. (छाया- वसंत प्रभू)
-
महिंद्र अँड महिंद्र कंपनीची अद्ययावत एसयूव्ही श्रेणीतील महिंद्रा एसयूव्ही ५०० कार बाजारात दाखल झाली. (छाया- वसंत प्रभू)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”