
बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता पंकज कपूर यांचा आज वाढदिवस. 
त्यांना शाहिद कपूर, रुहान आणि सनाह कपूर ही तीन मुले आहेत. 
पंकज कपूर यांचा जन्म २९ मे १९५६ साली लुधियाना येथे झाला. 
‘करमचंद’ मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका सर्वोत्तम भूमिका मानली जाते. 
‘करमचंद’ या मालिकेतील पंकज कपूर यांचा फोटो 
टीव्ही कलाकार विजू खोटे, भावना बलासवार, शुभा खोटे, तनाझ बख्तीयार आणि पंकज कपूर. ‘जबान संभाल के’ मालिकेतील दृश्य. 
‘ऑफिस ऑफिस’ मालिकेतील सर्व कलाकार. 
‘मोहनदास बीए एलएलबी’ चित्रपटातील दृश्य. 
अजित वाचाणी आणि पंकज कपूर यांच्यावर चित्रीत केलेले ‘फटीचर’ चित्रपटातील दृश्य. 
‘एक डॉक्टर की मौत’मधील पंकज कपूर आणि शबाना आझमी. 
‘कोख’मध्ये सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर. 
‘मै प्रेम की दिवानी हू’ चित्रपटात त्यांनी करिनाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 
‘मोहनदास बीए एलएल’बी मालिकेतील दृश्य. 
‘मोहनदास बीए एलएल’बी मालिकेतील संपूर्ण कलाकारांची टीम. 
पंकज कपूर आणि इरफान खान 
‘सेहर’ चित्रपटातील दृश्य 
‘चमेली की शादी’ या चित्रपटात अमझद खान आणि पंकज कपूर यांनी काम केले होते. 
पंकज कपूर आणि नसिरुद्दीन शाह. 
पंकज कपूर आणि अभिनेत्री अर्चना. 
‘एक डॉक्टर की मौत’मधील दृश्य. 
पंकज कपूर यांनी मुलगा शाहिदसह ‘मौसम’ हा चित्रपट काढला होता. मात्र, प्रेक्षकांची या चित्रपटाला काही दाद मिळाली नाही. 
‘मकबूल’ चित्रपटातील दृश्य.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती