-
दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला अरब इंडो बॉलीवूड अवॉर्ड्स (AIBA) सोहळ्याला सलमान खान, अनुष्का शर्मा, करण जोहर, वरुण धवन, श्रद्धा कपूर, नेहा धुपिया, परिणीती चोप्रा, कृती सेनन, साजिद नाडियाडवाला यांसह अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्यादरम्यानची काही क्षणचित्रे.
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!