-
क्वीन, तनू वेड्स मनू या चित्रपटांतील अभिनयाने सर्वांचेच लक्ष्य वेधणारी राष्ट्रीय पुरस्कार अभिनेत्री कंगना रणावत ही एक्स्प्रेस अड्डावर उपस्थित होती. यावेळी तिने चित्रपटांविषयी तसेच तिला आवडत असलेल्या तिच्या ऑनस्क्रीन भूमिकांविषयी चर्चा केली. स्कर्ट आणि फुगेरी हाताच्या शर्टमध्ये कंगना सुंदर दिसत होती. (छायाः प्रवीण खन्ना)
-
-
-
-
-
-
-
-
-
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!