-
खंडाळ्याच्या घाटातली निसर्गशोभा दाखवत पुणेकरांना दर सकाळी मुंबईकडे नेणाऱया ‘दख्खनच्या राणी’चा ८६ वा वाढदिवस सोमवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, अभिनेत्री वंदना गुप्ते, पुणे रेल्वे प्रवासी संघाच्या हर्षा शहा यावेळी उपस्थित होते. (छाया – संदीप दौंडकर)

कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…