scorecardresearch

Deccan Queen 2
डेक्कन क्वीन पुन्हा धूर एक्स्प्रेस! डब्याखालून धूर येऊ लागल्याने गाडी थांबवली

पुण्याहून मुंबईकडे जात असलेला डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांच्या खालून बुधवारी सकाळी धूर येऊ लागला.

MNS, rail roko, agitation, lonavala station, Deccan Queen train, Lonavala Pune local train services
मनसेने रोखली डेक्कन क्वीन, लोणावळा-पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन

सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

One person died two were seriously injured Deccan Queen express Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या डेक्कन क्वीनमधून उतरताना तीन प्रवासी पडले; एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

फरीद अन्सारी असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे तर रियाज अन्सारी हे यातील एका जखमीचे नाव आहे.

deccan odyssey back on track
तीन वर्षांनंतर डेक्कन ओडिसी पुन्हा रुळावर,आज लोकार्पण सोहळा

पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रूपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन
डेक्कन क्वीन आजपासून नव्या रूपात, नव्या रंगसंगतीसह एलएचबी डबे

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन आजपासून (बुधवार, २२ जून)नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येत आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×