
बॉलीवूडचे ए-लिस्टर्स म्हणजेच अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक, रितेश-जेनेलिया देशमुख, पूजा भट, सोनाली बेंद्रे आणि अन्य काही सेलेब्रेटी हमारी अधुरी कहानीच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाश्मी ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसेल. (छायाः वरिन्दर चावला)
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली