-
लंडनमध्ये झालेल्या नाईट ऑफ द जम्प या प्रमोशनल इव्हेंटमध्ये मोटारसायकलच्या साहसी कसरतींचा नजराणा पेश करताना ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह सोमरफेल्ड. (पीटीआय)
-
२ जून २०१५ इटलीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये इटालियन हवाई दलाच्या साहसी कसरती. (पीटीआय)
-
मान्सन येत्या काही दिवसांतच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होणार असून लवकरच तो मुंबईच्या किना-यावरही पोहचेल. त्याची तयारी म्हणून कोळी बांधवांनी आपल्या बोटी समुद्रातून किना-यावर लावण्याची तयारी सुरू केली आहे. (छाया-अमित चक्रवर्ती)
-
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे बेलारूस येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. (छाया-पीटीआय)
-
भाजपचे दिवंग त नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कलावंतांनी पारंपारिक पध्दतीने गाणी गाऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली. (छाया-पीटीआय)
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती