
राज्यातील मान्सूनचे अधिकृत आगमन अजूनही लांब असल्याचे वेधशाळा सांगत असली तर त्याची वर्दी देणा-या ढगांची दाटी मुंबई परिसरात झाली आहे. (छायाः दिपक जोशी) 
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. (छायाः अमित चक्रवर्ती) 
पावसाचा आनंद लुटताना चंदीगढ येथील तरुणी. (छायाः पीटीआय) -
बिर्सा मुंडा आंतरराष्ट्रीय विमातळावर धोनी त्याची चिमुरडी झिवासह दिसला. (छायाः पीटीआय)
PM Narendra Modi Video: “ज्यांनी हे कारस्थान केलंय…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा; दिल्लीतील घटनेबाबत भूतानमध्ये भाष्य!