
जीक्यू इंडियाने आयोजित केलेल्या जीक्यू बेस्ट ड्रेस्ड इव्हेंटला रणवीर सिंग, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, इमरान खान, अनिल कपूर, यामी गौतम, हुमा कुरेशी, आदिती राव हैदरी, नेहा धुपिया आणि अन्य काही बॉलीवूडकरांनी उपस्थिती लावली होती. (छायाः वरिन्दर चावला)
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक