-
मुंबईत पावसाने बुधवारीही सुखद हजेरी लावली होती. या पावसाचा हौशी मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊन आनंद लुटला. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
मुंबईच्या मरीनड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी महाविद्यालयीन तरूणांनी गर्दी केली होती. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
यावेळी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत असल्याने सगळ्यांच्याच आनंदाला उधाण आले होते. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
यावेळी तरूणांनी पावसाचा आणि समुद्राच्या उसळत्या लाटांचा असा दुहेरी आनंद लोटला. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळल्यानंतर सर्वांनाच चिंब भिजवत होत्या. ( छाया- प्रशांत नाडकर)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
“आम्ही पूर्णपणे भारतीय आहोत, आम्ही…”; स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी नेमकं काय सांगितलं?