-
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये डिनरसाठी आले होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
सिद्धार्थचा गेल्याच आठवड्यात ‘ब्रदर्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या दोघा बॉलीवूडकरांना डिनर डेटच्या निमित्ताने एकमेकांना वेळ देता आला. (एक्स्प्रेस फोटो)
-
बॉलीवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ आणि आलियाच्या जोडीची दोरदार चर्चा रंगली आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
या डिनर डेटसाठी सिद्धार्थने ब्लू जिन्स आणि फूल स्लिव्ह टी-शर्टमध्ये दिसून आला. (एक्स्प्रेस फोटो)
-
तर आलियानेही यावेळी निळ्या रंगालाच पसंती दिलेली दिसली.
-
दरम्यान, सिद्धार्थ आणि आलिया या जोडीने आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलणे टाळले असले तरी याआधी अनेकवेळा दोघेही एकत्र दिसले आहेत. (एक्स्प्रेस फोटो)
-
सिद्धार्थ आणि आलिया यांच्यात सध्या प्रेमाचे वारे वाहत असल्याची चर्चा बॉलीवूड वर्तुळात आहे. (एक्स्प्रेस फोटो)

राज्यांच्या सीमा सील, शूट अॅट साइटचे आदेश, आकाशात लढाऊ विमानांची गस्ती; संभाव्य हल्ल्यांविरोधात हाय अलर्ट जारी!