-
लॅक्मे फॅशन वीकची रविवारी सांगता झाली. शेवटच्या दिवशी अभिनेत्री करीना कपूरने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. डिझायनर गौरव गुप्ताच्या शोची ती शो स्टॉपर होती. गौरव गुप्ताने डिझाइन केलेल्या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये करीना खुलून दिसत होती. तिने आपला लूक स्मोकी आय मेकअप आणि गडद लाल लिपस्टिकने पूर्ण केलेला. (छायाः अमित चक्रवर्ती)
-
-
-
-
-
-
-
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ