-
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर सोबत आज (मंगळवारी) पहाटे मुंबईमधील बॅण्डस्टॅण्ड येथील समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेअंतर्गत साफसफाई केली. यावेळी सचिनचा मुलगा अर्जूनही साफसफाईमध्ये सहभागी झाला.

यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.
-
यावेळी खासदार असणाऱ्या सचिनने आणि त्याचा मुलगा अर्जूनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि ब्रीदवाक्य असणारे टीशर्ट घातले होते.
कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव