-
मकरसंक्रांत हा वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी घरात आलेल्या सुनेचं, जावयाचं किंवा नवजात बालकाचं हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक करतात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
-
लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नवविवाहित जोडप्याला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
-
काटेरी हलव्याच्या अंगठी. या अंगठ्या साधरण ८० ते १०० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
हलव्याचा गजरा हा देखील नवा ट्रेंड असून हे गजरे १३० ते १५० रुपयांना उपलब्ध आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स) -
'म्हाळसा हेअर पीन'ला देखील नवविवाहित महिलांची पसंती लाभत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
-
बांगडी, पाटली, तोडे, बाजूबंद असे हातातल्या दागिन्यांचेही विविध प्रकार आहेत. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)
स्त्रियांच्या दागिन्यांमध्येच नाही तर पुरुषांच्या आभूषणांमध्येदेखील खूप विविधता पाहायला मिळत आहे. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स) हे दागिने खऱ्या दागिन्यांसारखेच तयार केले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स) -
लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घातले जातात. (छायाचित्रकार : प्रदीप पवार/ सौजन्य : फॅमिली स्टोअर्स)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case