देशसेवेसाठी सज्ज आम्ही
- 1 / 7
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या १३७ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा पार पटला. (छाया - आशिष काळे)
- 2 / 7
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (छाया - आशिष काळे)
- 3 / 7
एन.के.विश्वकर्मा (डाव्या बाजूचा), माजी गिरीधर (मधला उमेदवार), कुशाग्र मिश्रा (उजव्या बाजूचा) यांची अनुक्रमे राष्ट्रपती रौप्य, सुवर्ण आणि कांस्यपदकासाठी निवड करण्यात आली. (छाया - आशिष काळे)
- 4 / 7
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पदक विजेते व अन्य उमेदवारांचं अभिनंदन करताना. (छाया - आशिष काळे)
- 5 / 7
दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर सर्व उमेदवारांनी पारंपरिक पद्धतीने आपली टोपी हवेत उडवत आनंद साजरा केला. (छाया - आशिष काळे)
- 6 / 7
देशसेवेचं व्रत घेतलेले भारताच्या वीर बहाद्दरांनी कोणत्याही प्रसंगात आपलं कर्तव्य बजावण्याचीही शपथ घेतली. (छाया - आशिष काळे)
- 7 / 7
आपल्या सहकाऱ्याप्रमाणेच देशासाठी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा मानसही यावेळी प्रत्येक उमेदवाराने व्यक्त केला. (छाया - आशिष काळे)