-
यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांची यादी फ्लिपकार्ट या कंपनीने जाहीर केली आहेत. जाणून घेऊयात या वेबसाईटवरुन विकली गेलेली पुस्तके…
-
दहाव्या क्रमांकावर आहे Calling Sehmat हे पुस्तक.
-
नवव्या क्रमांकावर आहे Diary of A Wimpy Kid: The Meltdown हे पुस्तक.
-
आठव्या क्रमांकावर आहे Sita: Warrior of Mithila हे पुस्तक.
-
सातव्या क्रमांकावर आहे Life is What You Make It हे पुस्तक.
-
सहाव्या क्रमांकावर आहे Diary of a Wimpy Kid – The Getaway हे पुस्तक.
-
पाचव्या क्रमांकावर आहे Harry Potter and the Philosopher's Stone हे पुस्तक.
-
चौथ्या क्रमांकावर आहे Pyjamas are Forgiving हे पुस्तक.
-
तिसऱ्या क्रमांकावर आहे Will You Still Love Me? हे पुस्तक.
-
दुसऱ्या क्रमांकावर आहे One Indian Girl हे पुस्तक.
-
पहिल्या क्रमांकावर आहे The Alchemist हे पुस्तक
-
या पैकी तुम्ही किती पुस्तके वाचली आहेत?

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर