-
सध्या सोशल मीडियावर पाच वर्षांचे मुलीचे केस पाहून सर्वचजण आश्चर्य चकित झाले आहेत.(Photo credit- instagram)
-
या पाच वर्षीय मुलीचे नाव मीया अफलालो शुनेम (Mia Aflalo Shunem) असे आहे.(Photo credit- instagram)
-
(Photo credit- instagram)
-
इस्रायलमध्ये राहणाऱ्या मीयाचे इन्स्टाग्रामवर ८३ हजार फॉलोअर्स आहेत.(Photo credit- instagram)
-
मीयाने सोशल मीडियावर फक्त १२ फोटो टाकले आहेत. आता हे सर्व फोटो व्हायरल होत आहेत.(Photo credit- instagram)
-
मीया अफलालोच्या या प्रसिद्धीमध्ये इस्रायली हेअर स्टाइलिस्ट सागी दहारीचे मोठे योगदान आहे.(Photo credit- instagram)
-
दहारी यांनी सर्वात आधी मीयाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला.(Photo credit- instagram)
-
इस्रायलमधील टॉप मॉडेल आणि अभिनेत्यांसोबत सागी दहारीने काम केले आहे.(Photo credit- instagram)
-
लांब, काळेभोर आणि घनदाट केसांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत.(Photo credit- instagram)
-
मीया या फोटोमध्ये अतिशय क्यूट दिसत आहे..(Photo credit- instagram)
-
(Photo credit- instagram)

हार्दिक पंड्याने ८ वर्षांनी मोठ्या बॉलीवूड अभिनेत्रीला केलंय डेट? तिने अनेक वर्षांनी सोडलं मौन; म्हणाली, “हो आम्ही काही महिने…”