-
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आज आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वांना धक्काच बसला. राष्ट्रीय संघाकडून आणि बार्सिलोना क्लबकडून खेळताना मेस्सीने आपल्या कारकिर्दीत आजवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मेस्सीच्या विक्रमवीर कामगिरीवर एक प्रकाशझोत..
-
अर्जेंटिनाकडून सर्वाधिक ५४ गोल करण्याचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर आहे. नुकतेच कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत रविवारी पहाटे व्हेनेझुएलाविरुद्ध झालेल्या लढतीत अर्जेटिनाकडून सर्वाधिक ५४ गोल करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
-
मेस्सीने पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान पटकावला आहे.
-
२०१२ या वर्षात तब्बल ९१ गोल झळकावून एका वर्षात सर्वाधिक गोल करण्याचा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मेस्सीच्या नावावर आहे.
-
फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक दोन वेळा (२००९, २०११) 'गोल्डन शू' पुरस्कार मिळवणारा खेळाडू.
-
लिओनेल मेस्सीने आपल्या कारकिर्दीत आजवर ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय गोलची नोंद केली आहे.
-
जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये पहिल्या तीन जणांच्या यादीत मेस्सीचा आजवर सर्वाधिक ९ वेळा समावेश राहिला आहे.
-
फिफा जाहिर करत असलेल्या जागतिक संघात मेस्सीला आजवर नऊ वेळा स्थान मिळाले आहे.
-
जगभरात कोट्यवधींच्या संख्येने मेस्सीचे चाहते आहेत.
-
या विक्रमवीर मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीविरुद्ध पराभवला सामोरे जावे लागल्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली.
-
सामना गमावल्यानंतर मेस्सीच्या चेहऱयावरील निराशा स्पष्ट दिसून येत होती.
-
चिलीविरुद्धच्या सामन्यात देखील मेस्सीला सुर गवसला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्येही चिलीचा गोलरक्षक ब्राव्होने मेस्सीचा गोल अडवला. त्यानंतर मेस्सी खूप निराश झालेला पाहायला मिळाला.
-
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभवालासामोरे जावे लागल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू Lionel Messi लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्तीची घोषणा.
-
दिग्गजांच्या यादीत स्थान असलेल्या मेस्सीला आजवर अर्जेंटिनासाठी कोपा अमेरिका स्पर्धेवर आपले नाव कोरता आलेले नाही.

निराश मेस्सी.

मेस्सी कसून सराव करत असे.

Ambadas Danve : ‘स्वाभिमान गहाण टाकणं म्हणजे काय ते पाहा…’; अंबादास दानवेंनी शेअर केला मंत्री शिरसाटांचा ‘तो’ व्हिडीओ