-
भारतीय संघाचा 'दि वॉल' म्हणून ओळख प्राप्त झालेला माजी क्रिकेटवीर राहुल द्रविड याचा आज ४६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने द्रविडच्या बालपणीच्या काही छायाचित्रांचा हा संग्रह.
-
माजी क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांच्यासोबत राहुल.
-
आई पुष्पा आणि भाऊ विजयसोबत (उजवीकडे) घरगुती पारंपारिक कार्यक्रमात चिमुकला राहुल.
-
बंगळुरूच्या मैदानात राहुल द्रविड नावाचा क्रिकेटस्टार घडताना.
-
राहुल द्रविड संघ सहकाऱयांसोबत.
-
स्थानिक सामन्यांत राहुलने पहिले यश प्राप्त केले तेव्हाचा क्षण.
-
राहुलचा तरणीपणीचा एक फोटो.
-
या छायाचित्रातील राहुल द्रविड ओळखा पाहू..हो अगदी बरोबर उजवीकडून चौथ्या क्रमांकावर उभा असलेला राहुल द्रविड आहे. राहुलला क्रिकेटसोबतच हॉकी खेळाचीही आवड होती.
-
हॉकी आवडत असले तरी राहुल द्रविडचे पहिली पसंती क्रिकेटलाच होती.
-
राहुल द्रविड 'दि ग्रेट वॉल ऑफ इंडियन क्रिकेट'

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…