-
लंडनमधील बंकिंगहॅम पॅलेससमोरील द मॉल येथे ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्या नयनरन्य सोहळ्याची क्षणचित्रे..
-
यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.
-
इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रय़ू फ्लिंटॉफने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
-
उद्घाटन सोहळ्याआधी १० संघांच्या कर्णधारांनी प्रिन्स हॅरी आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील कुटुंबीयांची भेट घेतली.
-
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भारतीय संघाला मिळणारा चाहत्यांचा पाठिंबा पाहून कर्णधार विराट कोहली भारावून गेला.
-
यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे.
-
विश्वचषकात भाग घेतलेल्या १० देशांमधील महान खेळाडू आणि त्यांच्या सोबत असलेल्या त्या-त्या देशातील नामांकित व्यक्तींसमोर ६० सेकंदांत चेंडू टोलावण्याचे आव्हान देण्यात आले होते.
-
भारताकडून माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी ६० सेकंदांत चेंडू टोलावण्याच्या स्पर्धेत १९ गुण मिळवले.
-
-
-
कार्यक्रमाच्या अखेरीस लॉरिन आणि रुडीमेंटल यांनी रचलेले ‘स्टँड बाय’ हे विश्वचषकाचे अधिकृत गाणे सादर केले.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..