-
भारतीय संघ
-
हॉटेल सोडताना भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. विराटच्या चेहऱ्यावरील उदासपणा या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.
-
रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकामध्ये पाच शतके ठोकली. मात्र महत्वाच्या समान्यात त्याला केवळ एकच धाव करता आली. हॉटेल सोडताना रोहितचा चेहराही पडलेलाच दिसत होता.
-
आपल्या बॅग आणि इतर सामानासहीत हॉटेलबाहेर निघताना महेंद्रसिंह धोनी. धोनीचा हा शेवटचा विश्वचषक होता.
-
हॉटेलमधून बाहेर निघाल्यानंतर गाडीमध्ये बसताना भारताचा सलामीवीर के. एल. राहुल. राहुल शेवटच्या उपांत्य फेरीतील सामन्यात एक धाव करुन बाद झाला.
-
केदार जाधव हॉटेलमधून बाहेर पडतानाच क्षण
-
हॉटेलमधून बाहेर पडताना मयंक अग्रवाल.

Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?