-
लाडक्या झिवासोबत धोनीची स्विमिंग पूलमध्ये मस्ती
-
भारतीय क्रिकेट संघातील 'कॅप्टन कूल' नावाने ओळखला जाणारा क्रिकेटपटू म्हणजे धोनी. धोनीचे जगभरात मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. त्याच प्रमाणाचे धोनीची मुलगी झिवादेखील सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.
-
धोनी सतत झिवासोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत असतो. सध्या सोशल मीडियावर झिवाचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोमध्ये झिवा धोनीसोबत स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसत आहे
-
झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
या फोटोमध्ये झिवा आणि धोनीसह हार्दिक पांड्यादेखील दिसत आहे.
-
धोनी त्याच्या बेबी शार्कसोबत पूलमध्ये मजा करताना दिसत आहे.
-
स्विमिंग सूटमध्ये झिवा अत्यंत क्यूट अंदाजात दिसत आहे.
Top Political News : उद्धव ठाकरेंना नोटीस, शिंदेंचे शिलेदार चिंतातूर; महायुतीत वादाची ठिणगी, वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…