-
भारताचा फिरकीपटू आणि यंदाच्या IPL लिलावातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज पियुष चावला याने आपल्या पसंतीचा all-time Test XI (सर्वकालीन सर्वोत्तम कसोटीपटू) संघ निवडला.
-
एका प्रसारमाध्यमाशी त्याने लाइव्ह चॅटच्या माध्यमातून संवाद साधला. तेव्हा त्याने आपल्या संघात कोण कोण खेळाडू असतील याबद्दल सांगितले.
-
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ असलेले माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली या दोघांना त्याने संघात स्थान दिलेले नाही. पाहूया कोणत्या खेळाडूंचा आहे संघात समावेश…
-
विरेंद्र सेहवाग
-
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर मॅथ्यू हेडन
-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग
-
(संग्रहित छायाचित्र)
-
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा
-
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक)
-
भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव
-
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम
-
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न
-
श्रीलंकेचा 'फिरकी'सम्राट मुथय्या मुरलीधरन
-
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रॉस
-
आफ्रिकेचा प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलीस (१२ खेळाडू)

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”