-
यंदाचा T20 World Cup ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. करोनाच्या धास्तीमुळे ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
-
ऑस्ट्रेलियात T20 World Cup चे आयोजन यंदाच्या वर्षात करणे हे सध्या तरी शक्य आहे असे दिसत नाही. सध्याच्या स्थितीत जगातील १६ देशांना एकत्र आणणे हे खूपच कठीण आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी स्पष्ट केले.
-
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीची त्यानंतर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्या बैठकीत या स्पर्धेबाबत अंतिम निर्णय जुलैमध्ये घेण्यात येईल असं सांगण्यात आले.
-
-
-
तसे असले तरी भारतीय चाहत्यांना T20 World Cup चे वेध लागले आहेत. संघात समाविष्ट होण्यासाठी आपल्या आवडत्या खेळाडूची कशी तयारी सुरू आहे, याकडे साऱ्या चाहत्यांचे लक्ष आहे.
-
भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याला नुकतेच क्रिकेटच्या मैदानावर परतण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यासाठी सध्या तो जोरदार प्रयत्न करतो आहे.
-
त्याने निवडलेल्या संघात राहुल आणि पंत या दोनही यष्टीरक्षकांचा समावेश नसून इतर दोन अनपेक्षित खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे. पाहूया तो संघ-
-
४) रोहित शर्मा – साल २०१८ विरुद्ध वेस्ट इंडिज, गुवाहटीच्या मैदानात झालेल्या सामन्यात ३०० पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅनची तडाखेबंद फलंदाजी. १५२ धावांची केली खेळी…
-
शिखर धवन / संजू सॅमसन
-
विराट कोहली
-
महेंद्रसिंग धोनी
-
सुरेश रैना
-
हार्दिक पांड्या
-
रविंद्र जाडेजा
-
हरभजन सिंग
-
कुलदीप यादव
-
नवदीप सैनी
-
जसप्रीत बुमराह
-
एस श्रीसंत

Operation Sindoor Live Updates: राहुल गांधींची पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपल्या लष्कराचा…”