-
ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फलंदाज माइक हसी याने नुकताच IPL Fearsome XI (धडकी भरवणाऱ्या खेळाडूंचा) संघ जाहीर केला.
-
CSK चा फलंदाजी प्रशिक्षक असलेला हसी याने या संघाच्या नेतृत्वाची धुरा महेंद्रसिंग धोनीवर सोपवली आहे.
-
आज आपण आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर असलेले ५ अनोखे विक्रम पाहणार आहोत.
-
रोहित शर्मा
-
डेव्हिड वॉर्नर
-
विराट कोहली
-
एबी डीव्हिलियर्स
-
२०१९ विश्वचषकापासून धोनीची वन-डे क्रिकेटमधली संथ खेळी हा चर्चेचा विषय ठरली होती, या स्पर्धेनंतर निवड समितीने धोनीला संधी दिली नाही.
-
हार्दिक पांड्या
-
आंद्रे रसल
-
राशिद खान
-
युजवेंद्र चहल
-
भुवनेश्वर कुमार
-
जसप्रीत बुमराह
-
लोकेश राहुल (१२ वा खेळाडू)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल