-
गेले काही दिवस आजी माजी क्रिकेटपटू आपल्या आवडत्या खेळाडूंचा वन डे, टी-२० किंवा कसोटी संघ निवडताना दिसत आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनीही सर्व संघांच्या खेळाडूंमधून निवडक खेळाडूंचा टी-२० संघ निवडला आहे.
-
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याशी मुलाखतीदरम्यान गप्पा मारताना मूडी यांनी World T20 XI ची निवड केली.
-
रोहित शर्मा (कर्णधार)
-
डेव्हिड वॉर्नर
-
विराट कोहली
-
एबी डीव्हिलियर्स
-
आंद्रे रसल
-
जोफ्रा आर्चर
-
सुनील नारायण
-
जसप्रीत बुमराह
-
मिचेल स्टार्क
-
राशिद खान
-
महेंद्रसिंग धोनी
-
वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनवर यष्टीरक्षणाची जबाबदारी
-
रविंद्र जाडेजा (१२ वा खेळाडू)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल