-
T20 हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. त्यामुळे सामन्यात गोलंदाजांची यशेच्छ धुलाई केली जाते.
-
युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला ६ चेंडूत ६ षटकार T20 सामन्यातच मारले होते. नामवंत गोलंदाजांपासून ते कामचलाऊ गोलंदाजांपर्यंत अनेकांना ही धुलाई सहन करावी लागली आहे.
-
पाहूया T20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज…
-
१. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड वि. भारत) – ३६ धावा
-
२. शिवम दुबे (भारत वि. न्यूझीलंड) – ३४ धावा
-
तिसऱ्या क्रमांकावर ४ गोलंदाज आहेत. त्यातील एक वेन पार्नेल (द. आफ्रिका वि. इंग्लंड) – ३२ धावा
-
३. इझतउल्लाह दौलतझई – (अफगाणिस्तान वि. इंग्लंड) – ३२ धावा
-
३. मॅक्स ओ'डोव्ड – (नेदरलँड्स वि. स्कॉटलंड) – ३२ धावा
-
३. स्टुअर्ट बिन्नी – (भारत वि. विंडिज) – ३२ धावा
-
४. मोहम्मद सैफुद्दीन – (बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका) – ३१ धावा
-
तिसऱ्याप्रमाणेच पाचव्या क्रमांकावरही एका पेक्षा जास्त गोलंदाज आहेत. त्यातील एक डॅरेल टफी (न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया) – ३० धावा
-
५. बिलावल भट्टी – (पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका ) – ३० धावा
-
५. हमिद शाह (डेन्मार्क वि. जर्मनी) – ३० धावा
-
५ . रॉब टेलर (स्कॉटलंड वि. हाँगकाँग) – ३० धावा
-
५. शाकिब अल हसन (बांगलादेश वि. झिम्बाब्वे) – ३० धावा

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला