-
ICCची पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धा Ashes 2019पासून सुरू झाली. या स्पर्धेत भरपूर विक्रम केले जात आहेत.
-
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक फलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे. पाहूया त्यापैकी सर्वाधिक धावा करणारे १० फलंदाज…
-
१०. विराट कोहली (भारत) – ६२७ धावा (५२.२५ सरासरी)
-
९. बाबर आझम (पाकिस्तान) – ६८९ (८६.१२)
-
८. अजिंक्य रहाणे (भारत) – ७१५ (५९.५८)
-
७. रॉरी बर्न्स (इंग्लंड) – ७३१ (३८.४७)
-
६. मयंक अगरवाल (भारत) – ७७९ (५५.६४)
-
५. जो रूट (इंग्लंड) – ८२८ (३७.६३)
-
४. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – ८८१ (५५.०६)
-
३. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – १,०२८ (७३.४२)
-
२. बेन स्टोक्स (इंग्लंड) – १,१३१ (५३.८५)
-
१. मार्नस लाबूशेन – १,२४९ (८३.२६)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान