-
सुरेश रैना कोण? हे हल्लीच्या वाचकांना वेगळं सांगायची गरज नाही. त्याचे संपूर्ण देशात कोट्यावधी चाहते आहेत. सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली, तरी IPLमध्ये तो खेळताना दिसणार होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, धोनीप्रमाणेच बाल्कनी असलेली रूम युएईमध्ये रैनाला देण्यात आली नसल्याने रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. एका खोलीसाठी चक्क IPL वर पाणी सोडणाऱ्या रैनाचा बंगला किती आलिशान असेल, याचा विचार तुमच्या डोक्यात नक्कीच आला असेल. चला तर मग पाहूया रैनाच्या आलिशान बंगल्याची झलक…
-
सुरेश रैना बंगला यूपीमधील गाझियाबाद येथील राजनगर परिसरात राहतो.
-
तेथे त्याचा आलिशान बंगला आहे.
-
त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास १८ ते २० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
सुरेश रैना बऱ्याच वेळा सोशल मीडियावर बंगल्याच्या आतिल फोटो शेअर करताना दिसतो.
-
त्याने संपूर्ण घरात सफेद रंग दिला आहे.
-
-
तसेच घरातील फर्निचर देखील पांढऱ्या रंगाचे आहे.
-
रैनाचा बंगला खूप मोठं असून त्याच्या घराला भरपूर खोल्या असल्याचे म्हटले जाते.
-
त्याने एका खोलीमध्ये जिंकलेल्या ट्रॉफी ठेवल्या आहेत.
-
हा त्याचा स्टडी रुम असल्याचे म्हटले जाते.
-
त्याने स्वंयपाक घरात वूडन रंगाचे फर्निचर केले आहे.
-
त्याने घरात अनेक फोटो लावले आहेत.
-
रैनाने घराचा प्रत्येक कोपरा सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतील असल्याचे म्हटले जाते.
-
तो बऱ्याचवेळा मुलीसोबत खेळतानाचे फोटो शेअर करताना दिसतो.
-
रैनाने घराच्या गार्डनमध्ये अनेक झाडे लावली आहेत.
-
त्याने गच्चीवरुन दिसणाऱ्या झाडांचा फोटो पोस्ट केला होता.
-
मीडिया रिपोर्सनुसार सुरेश रैनाकडे एकूण १५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
-
तसेच त्याच्याकडे ६ ते ८ कोटी रुपये किंमतीच्या लग्झरी गाड्या आहेत.

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव