-
कोलकाता संघाने चेन्नईवर दहा धावांनी विजय मिळवला. एकवेळ विजयाच्या समीप आलेल्या चेन्नईच्या संघाला पराभव पाहावा लागला. या पराभवाला चेन्नईच्या चाहत्यानं केदार जाधवच्या संथ खेळीला कारणीभूत ठरवलं आहे. जाधवने डेथ ओव्हरमध्ये १२ चेंडूत फक्त सात धावांची खेळी केली. जाधवला नेटकऱ्यांनी ट्रोल तर केलेच शिवाय संघातून वगळण्याची मागणीही केली आहे. पाहूयात केदार जाधवच्या कामगिरीवर नेटकरी काय म्हणाले….
-
-
-
-
-
-
-
-
-

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…