-
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलिचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी आपला सर्वकालीन कसोटीचा संघ जाहीर केला आहे.
-
Sydney Morning Herald या वर्तमान पत्राच्या एका लेखामध्ये चॅपल यांनी आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. चॅपल गुरुजींच्या संघात श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश या देशातील एकाही खेळाडूचा समावेश नाही.
-
ग्रेग चॅपल यांच्या संघात चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा भरणा आहे. तसेच भारत आणि वेस्ट इंडिज या देशातील प्रत्येकी दोन-दोन खेळाडूंची निवड केली आहे. तर पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातील प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली.
चॅपल यांच्या कसोटी संघात दोन भारतीय खेळाडूंची वर्णी लागली आहे. चॅपल यांनी आपल्या संघात सचिन, द्रविड, लक्ष्मण, कपिल देव, गावसकर, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या दिग्गजांना स्थान दिलं नाही. पाहूयात चॅपल यांचा सर्वकालीन कसोटी संघ… -
कोलिन मेलबर्न (छायाचित्र सौजन्य – cricketcountry )
-
विरेंद्र सेहवाग
-
Graeme Pollock (फोटो सौजन्य – cricketsoccer)
सर व्हिवियन रिचर्ड्स -
विराट कोहली
सर गॅरीफील्ड सोबर्स -
अॅडम गिलख्रिस्ट
-
डॅनीस लिली
-
वसिम अक्रम
-
जेफ थॉमसन
-
शेन वॉर्न

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली