-
IPL 2021साठी गुरूवारी चेन्नईमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लिलावात विदेशी खेळाडू मालामाल झाले. पाहूया TOP 10 खेळाडू…
-
ख्रिस मॉरिस – १६.२५ कोटी – राजस्थान
-
काइल जेमिसन – १५ कोटी – बंगळुरू
-
ग्लेन मॅक्सवेल – १४.२५ कोटी – बंगळुरू
-
झाय रिचर्डसन – १४ कोटी – पंजाब
-
कृष्णप्पा गौतम – ९.२५ कोटी – चेन्नई
-
रायली मेरे़डिथ – ८ कोटी – पंजाब
-
मोईन अली – ७ कोटी – चेन्नई
-
शाहरूख खान – ५ कोटी २५ लाख – पंजाब
-
टॉम करन – ५ कोटी २५ लाख – दिल्ली
-
नॅथन कुल्टर-नाइल – ५ कोटी – मुंबई

पितृपक्षातील इंदिरा एकादशीला कोणत्या राशींच्या कुंडलीत होणार महत्त्वाचे बदल? वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य