भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या धाकड फलंदामुळे नेहमीच चर्चेत होता, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाश टाकला तर काही गोष्टी समोर येतात. नामांकित अभिनेत्री राय लक्ष्मी एकेकाळी धोनीची जवळची असल्याचे म्हटले जात होते. २००८ मध्ये आयपीएल दरम्यान राय लक्ष्मी आणि धोनी यांची भेट झाली. राय लक्ष्मी चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड अॅम्बेसेडर होती. या दरम्यान लक्ष्मी आणि धोनी यांच्यात अफेयर असल्याची चर्चा होती. २०१० साली महेंद्रसिंह धोनीने साक्षीशी लग्न केले. धोनीला झिवा नावाची एक गोंडस मुलगी आहे. लग्नापूर्वी धोनी आणि राय लक्ष्मी चर्चेत होते. राय लक्ष्मीचा कर्नाटकच्या बेळगाव येथे झाला होता. तिने अभिनय, मॉडेलिंगही केले आहे. -
राय लक्ष्मीने चिरंजीवी, मोहनलाल, मम्मूटी अशा अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. राय लक्ष्मी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे २८ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…